दिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पयर्टक महाबळेश्वर येथे दाखल............. महाराष्ट्राचे नंदनवन असलेले तसेच थंड हवेचे प्रसिद्ध असे पर्यटकांचे आवडते पयर्टन स्थळ असलेल्या महाबळेश्वर येथे सलग आलेल्या दिवाळी सुट्टीमुळे महाबळेश्वर पाचगणी हाऊसफुल्ल झाले आहे. दिवाळी सुट्टीत राज्या बरोबरच पर राज्यातील पर्यटकांनीही मोठी गर्दी केली आहे. मिनी बस इतर खाजगी वाहनांच्या मोठय़ा गर्दीमुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे. पयटकांची आवक वाढल्याने महाबळेश्वर पाचगणीतील लॉजेस बुक झाल्याचे दिसून येत आहेत
दिवाळीनिमित्त आलेल्या सलग सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटण्याच्या निमित्ताने महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांना यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे महाबळेश्वरातील सर्व पॉइंट्स व निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आनंद पर्यटक लुटत आहेतमहाबळेश्वर बाजारपेठेतही पर्यटकाची मोठी गर्दी झाली आहे महाबळेश्वर येथिल प्रसिद्ध विविध फळांचे जाम, जेली, सिरप, चिक्की, फज तसेच, चप्पल, बूट व लाकडी वस्तू तसेच विविध प्रकारच्या वस्तू आपल्या परिजन व मित्रपरिवारा करिता खरेदी करण्यासाठी येथील बाजारपेठही पर्यटकांनी बहरलेली दिसत आहे.वाढलेल्या गुलाबी थंडीमुळे पर्यटकही सुखावले आहेत.पाचगणी टेबललँडला पर्यटकांची गर्दी झाली आहे. या ठिकाणी असणाऱ्या गुहेत, तसेच घोडेसफारीचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवर बोटींगसाठी पर्यटकांच्या मोठया रांगा लागल्या दिसत आहेत क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड ,केट्स ,आर्थरसिट, बॉम्बे पॉईटसह , फेसाळणारा लिंगमळा वॉटर फॉल तसेच अनेक ठिकाणी पर्यटक हिरव्यागार निर्सगाचा व गुलाबी थंडीचा आनंद घेताना पयर्टक दिसत आहेत गरम गरम भाजलेले मक्याचे कणीस, मकई पॅटीस स्ट्रॉबेरी, व इतर खादय पदर्थाचा अस्वाद घेताना पयर्टक दिसत आहे तसेच घोडे स्वारीसह वेण्णा लेक व तापोळा येथे नौका विहाराचा पर्यटनाचा आनंद घेत आहेत.स्त्याला होणाऱ्या दुर्तफा होणाऱ्या वाहनाच्या ट्राफीक जामचा फटका सर्वानाच बसत आहे गुरेघरपासून वेण्णा लेकपर्यंत आणि महाबळेश्वर परिसरा मध्ये वाहनांच्या मोठमोठाल्या (किमान आठ ते दहा किमी ) रांगा लागल्या आहेत यामुळे गाडीतच आपला वेळ वाया घालवावा लागत आहे. मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तापोळा येथे पर्यटकाची गर्दी पहायला मिळत आहे. या दिवाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी महाबळेश्वर नयनरम्य परिसरात निसर्गाचा आनंद लुटत आहेत . अचानक येणाऱ्या पावसामुळे पयर्टक आनंदी झाले असून गुलाबी थंडी व पावसाचा आनंद घेत आहेत पर्यटकांची आवक वाढल्याने दिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पयर्टक महाबळेश्वर येथे दाखल............. महाराष्ट्राचे नंदनवन असलेले तसेच थंड हवेचे प्रसिद्ध असे पर्यटकांचे आवडते पयर्टन स्थळ असलेल्या महाबळेश्वर येथे सलग आलेल्या दिवाळी सुट्टीमुळे महाबळेश्वर पाचगणी हाऊसफुल्ल झाले आहे. दिवाळी सुट्टीत राज्या बरोबरच पर राज्यातील पर्यटकांनीही मोठी गर्दी केली आहे. मिनी बस इतर खाजगी वाहनांच्या मोठय़ा गर्दीमुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे. पयटकांची आवक वाढल्याने महाबळेश्वर पाचगणीतील लॉजेस बुक झाल्याचे दिसून येत आहेत
दिवाळीनिमित्त आलेल्या सलग सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटण्याच्या निमित्ताने महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांना यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे महाबळेश्वरातील सर्व पॉइंट्स व निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आनंद पर्यटक लुटत आहेत
महाबळेश्वर बाजारपेठेतही पर्यटकाची मोठी गर्दी झाली आहे महाबळेश्वर येथिल प्रसिद्ध विविध फळांचे जाम, जेली, सिरप, चिक्की, फज तसेच, चप्पल, बूट व लाकडी वस्तू तसेच विविध प्रकारच्या वस्तू आपल्या परिजन व मित्रपरिवारा करिता खरेदी करण्यासाठी येथील बाजारपेठही पर्यटकांनी बहरलेली दिसत आहे.वाढलेल्या गुलाबी थंडीमुळे पर्यटकही सुखावले आहेत.पाचगणी टेबललँडला पर्यटकांची गर्दी झाली आहे. या ठिकाणी असणाऱ्या गुहेत, तसेच घोडेसफारीचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवर बोटींगसाठी पर्यटकांच्या मोठया रांगा लागल्या दिसत आहेत क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड ,केट्स ,आर्थरसिट, बॉम्बे पॉईटसह , फेसाळणारा लिंगमळा वॉटर फॉल तसेच अनेक ठिकाणी पर्यटक हिरव्यागार निर्सगाचा व गुलाबी थंडीचा आनंद घेताना पयर्टक दिसत आहेत गरम गरम भाजलेले मक्याचे कणीस, मकई पॅटीस स्ट्रॉबेरी, व इतर खादय पदर्थाचा अस्वाद घेताना पयर्टक दिसत आहे तसेच घोडे स्वारीसह वेण्णा लेक व तापोळा येथे नौका विहाराचा पर्यटनाचा आनंद घेत आहेत.
रस्त्याला दुर्तफा होणाऱ्या वाहनांच्या ट्राफीक जामचा फटका सर्वानाच बसत आहे गुरेघरपासून वेण्णा लेकपर्यंत आणि महाबळेश्वर परिसरा मध्ये वाहनांच्या मोठमोठाल्या (किमान आठ ते दहा किमी ) रांगा लागल्या आहेत यामुळे गाडीतच आपला वेळ वाया घालवावा लागत आहे. मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तापोळा येथे पर्यटकाची गर्दी पहायला मिळत आहे. या दिवाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी महाबळेश्वर नयनरम्य परिसरात निसर्गाचा आनंद लुटत आहेत . अचानक येणाऱ्या पावसामुळे पयर्टक आनंदी झाले असून गुलाबी थंडी व पावसाचा आनंद घेत आहेत पर्यटकांची आवक वाढल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत या वर प्रशासनाने योग्य त्या उपाय योजना करून तोडगा काढला पाहिजे असी मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून होताना दिसत आहे
वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत या वर प्रशासनाने योग्य त्या उपाय योजना करून तोडगा काढला पाहिजे असी मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून होताना दिसत आहे







Social Plugin