सावित्री बाई फुले जयंती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त १९५ व्या जयती निमित्त महाबळेश्वर नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे व त्यांचे सहकारी नगरसेवक यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले विनम्र अभिवादन Mahabaleshwar Times January 03, 2026
Social Plugin