Type Here to Get Search Results !

महाबळेश्वर पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडत जाहीर महाबळेश्वर पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य पदाची आरक्षण जाहिर

महाबळेश्वर पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडत जाहीर     महाबळेश्वर पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य पदाची आरक्षण


 महाबळेश्वर टाईम्स  दिनांक १३ / १०/२०२५      महाबळेश्वर पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडत जाहीर     महाबळेश्वर पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य पदाची आरक्षण सोडत आज दि 13/10/2025 जाहिर करण्यात आली  पंचायत समिती सदस्य संख्या4 व जिल्हा परिषद गट सदस्य संख्या 2 खालिल प्रमाणे  * *सातारा जिल्हा परिषद सदस्य    भिलार गट  :-* *अनुसूचित जमाती*            *2 तळदेव गट  :-* *सर्वसाधारण*                    महाबळेश्वर पंचायत समिती सदस्य गण_ आरक्षण*   1)कुंभरोशी गण:- सर्वसाधारण  2) तळदेव गण :-सर्वसाधारण 3) मेटगुताड गण ;- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 4) भिलार गण :- सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर करण्यात आले