गिरिस्थान नगरपरिषद महाबळेश्वर संचलित, गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर झेंडूच्या फुलांचे स्टॉल्स
October 19, 2025
गिरिस्थान नगरपरिषद महाबळेश्वर संचलित,
गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर
झेंडूच्या फुलांचे स्टॉल्स (वर्ष दुसरे)
आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी
रिटेल विक्रीचे कौशल्य शिकण्यासाठी
झेंडूच्या फुलांचे खास स्टॉल्स लावले आहेत.
झेंडूच्या ताज्या फुलांची खरेदी करा आणि
🌼 त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन द्या. 🌼
*🌸 एक सुंदर उपक्रम - शिक्षणासोबत व्यवहारिक ज्ञानाचा अनुभव..! 🌸*
दिनांक : २० ऑक्टोबर २०२५
वेळ : सकाळी १० ते ४ वा.
स्थळ : सुभाष चौक, महाबळेश्वर
🪔शुभ दीपावली 🪔


Social Plugin