महाबळेश्वर टाईम्स : प्रतिनिधी
महाबळेश्वर येथील मंगळवार २ डिसेंबर चा आठवडा बाजार सुरू राहणार.....
उद्या दिनांक 02/12/2025 रोजी आठवडा बाजार बंद ठेवणेत येणार असले बाबत या पूर्वी कळविण्यात आले होते.
परंतु मा.राज्य निवडणूक आयोगाने
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता सुधारित निवडणूक कार्यक्रम निर्गमित केल्यामुळे *उद्या मंगळवार दिनांक 02/12/2025 रोजीचा आठवडा बाजार नेहमी प्रमाणे सुरु राहील.*
सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सचिन मस्के,निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महाबळेश्वर यांनी केले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :- राहुल शेलार
मो.नं 9422604420
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
मो.नं : 9403546485


Social Plugin