Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

इनरव्हील कल्ब ऑफ महाबळेश्वर यांच्या वतीनेमहिला सुरक्षा, सजगता आणि आत्मविश्वास वाढवणारा अत्यंत प्रभावी उपक्रम!




इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वर यांच्या वतीने युनायट (UNiTE) व ऑरेंज द वर्ल्ड – यू.एन. वूमन या उपक्रमांना पाठिंबा देत “महिला व मुलींवरील हिंसाचार थांबवा” या संदेशाअंतर्गत गिरिस्थान प्रशालेमध्ये महिलांच्या सुरक्षितता व कायदे या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमात अ‍ॅड. राधा मुक्कावार यांनी विद्यार्थिनींना महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांविषयी अत्यंत सोप्या व सविस्तर भाषेत माहिती दिली.

तसेच श्री. संजय पार्टे सर यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी प्रभावी कराटे प्रशिक्षण दिले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी

क्लब अध्यक्षा – सौ. वर्षा पार्टे,

सेक्रेटरी – सपना अरोरा,

PDC – रोहिणी वैद्य,

तसेच क्लबच्या १३ सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


 सूत्रसंचालन – अभिषेक साळुंखे सर

 आभार – ग्रंथपाल सौ. शाहीन पन्हाळकर


उपस्थित मान्यवर:

रोहिणी बगाडे मॅडम, शोभा शिंदे मॅडम, ऋजुता दीक्षित मॅडम, जानवी शिंदे मॅडम, ऐश्वर्या इंगवले मॅडम, वैशाली जाधव मॅडम

प्राचार्य – श्री. पी. आर. माने सर


 महिला सुरक्षा, सजगता आणि आत्मविश्वास वाढवणारा अत्यंत प्रभावी उपक्रम!