*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्वागत*
सातारादि.2: ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सातारा येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी ग्रामविकास व पंचाययतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार अतुल भोसले यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0000


Social Plugin