महाबळेश्वर टाईम्स
कोपरखैरणे येथे जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ महाबळेश्वर तालुका संवाद मेळाव्यामध्ये रामेघर गावचे विठ्ठल लक्ष्मण कदम दादा सोमण पांडुरंग कदम आनंद लक्ष्मण कदम एकनाथ दगडू कदम व रामेघर गावचे सरपंच सुनील दगडू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आई तुळजाभवानी उत्कृष्ट मंडळ चे अध्यक्ष श्री दीपक हरिबा कदम श्री शंकर भिवराम कदम श्री संजय लक्ष्मण कदम सुनिल विठ्ठल कदम बजरंग लक्ष्मण कदम राजेश महादेव कदम गणेश तानाजी कदम नारायण लक्ष्मण कदम हरीश मारुती कदम व अनेक कार्यकर्ते यांचा श्री चंद्रकांत जी अगोंडे साहेब नगरसेवक नेरूळ तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख सातारा विशालजी सकपाळ व आमचे मार्गदर्शक तालुका प्रमुख गणेशजी उतेकर साहेब यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला


Social Plugin