प्रोमेड हेल्थकेअर क्लिनिक आयोजित रक्तदान शिबीराचे आयोजन महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर - बुधवार दि. ०१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०९ ते सायं. ०४ वाजे पर्यंत प्रोमेड हेल्थकेअर क्लिनिक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या रक्तदान शिबिरा मध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून 'रक्तदान हेच श्रेष्ठदान' या उपक्रमात सहभाग घ्यावा
हे शिबीर गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे
स्थळ : प्रोमेड हेल्थकेअर क्लिनिक, गवळी मोहल्ला, महाबळेश्वर आपले नम्र
डॉ. अरबाज डांगे .... डॉ. केहकशा अरबाज डांगे. 👉🎁🎁 प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील
रक्तदान श्रेष्ठ
मानूया...
चला रक्तदान
करुया.. 📞संपर्क 8880806940


Social Plugin