क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त १९५ व्या जयंती निमित्त महाबळेश्वर नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे व त्यांचे सहकारी नगरसेवक यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले विनम्र अभिवादन
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी✍️
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक अफजलभाई सुतार, जेष्ठ नगरसेविका विमलताई पारठे, नगरसेवक संतोष (आबा ) शिंदे, अँड संजय जंगम, रोहित ढेबे, राहुल पिसाळ, नगरसेविका विद्या बावळेकर, पल्लवी कोंडळकर, निता झाडे, व दतात्रय वाडकर,अक्षय वायदंडे, आकाश झाडे, संतोष पवार, मुख्य लिपीक आबाजी ढोबळे, सचिन दिक्षित, किरण ढेबे,नासीर वलगे व नगरपालिका कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयतीनिमित्त महाबळेश्वर नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगसेवक, नगरपालिका कर्मचारी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : राहुल शेलार
मो.नं : 9422604420
कार्यकारी संपादक : रियाज मुजावर
मो.नं : 9403546485


Social Plugin