Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

*महाबळेश्वर टाईम्स* *नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर* *राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा* *१० नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करता येणार* *२ डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी*

 पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर..

 

*अर्ज भरण्याची तारीख 10 नोव्हेंबर 2025 व अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025*

महाबळेश्वर टाईम्स*  *नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर*  *राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा*  *१० नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करता येणार*  *२ डिसेंबर रोजी मतदान आणि  3 डिसेंबर रोजी मतमोजणी*