*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकही नामिनिर्देशन दाखल नाही*
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक घोषीत झाली असून पहिल्या दिवशी महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
नामनिर्देशन दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी एकूण 35 घेऊन गेले आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : राहुल शेलार
मो.नं : 9422604420
कार्यकारी संपादक : रियाज मुजावर
मो.नं : 9403546485


Social Plugin