आज दिनांक २० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना (शिंदे गट ) यांनी वाजत गाजत शक्ति प्रदर्शन करित अर्ज दाखल केले महाबळेश्वर टाईम्स ✍️ तळदेव जिल्हा परिषद गट नामनिर्देशन पत्र दाखल केलेले उमेदवार खालिल प्रमाणे
1) अजित रामचंद्र संकपाळ - शिवसेना
2)रेणुका अजित संकपाळ -अपक्ष
3)संजय रामचंद्र गायकवाड - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
2) भिलार जिल्हा परिषद गट एकही अर्ज दाखल नाही
*67 कुंभरोशी गण नामनिर्देशन पत्र दाखल माहिती*
1) सचिन श्रीरंग उतेकर - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
2) संजय हरिश्चंद्र मोरे- शिवसेना
68 तळदेव गण नामनिर्देशन पत्र दाखल माहिती
1)संजय विठ्ठल शेलार- शिवसेना
2) गोविंद देवजी संकपाळ-अपक्ष
3)अभिषेक आत्माराम शिंदे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
69 मेटगुताड गण नामनिर्देशन पत्र दाखल माहिती
1)शकुंतला रमेश चोरमले- नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
70 भिलार गण नामनिर्देशन दाखल माहिती
1) पूनम निलेश गोळे -अपक्ष
2) सविता रामचंद्र गोळे - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
3) वंदना प्रवीण भिलारे - नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी



Social Plugin