Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर येथे श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी उत्साहात साजरी





 महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी उत्साहत  साजरी

महाबळेश्वर टाईम्स

हिंदूहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक (पंचायत समिती) येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस सातारा जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे माजी जिल्हाप्रमुख राजेश बंडू दादा कुंभारदरे माजी शहरप्रमुख सुनील नाना साळुंखे यांच्या वतीने अभिवादन करण्यातआले या प्रसंगी. उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ दादा धनावडे शिवसेना सातारा जिल्हा राजश्री ताई भिसे तालुका प्रमुख अभिषेक शिंदे शहर प्रमुख राजाभाऊ गुजर उपशहरप्रमुख राजेश साळवी बाळकृष्ण साळुंखे सीडी बावळेकर मनोज ताथडेकर सचिन धोत्रे रमेश शिंदे नितीन परदेशी ऋषिकेश वायदंडे अशोक मामा शिंदे संतोष साळुंखे शंकर ढेबे  प्रशांत मोरे यशवंत आप्पा भिलारे अरुण बावळेकर दत्ताभाऊ बावळेकर शहानवाज भाई खरखंडे अली भाई  वारूणकर असिफ भाई महापुळे शहर संघटिका शिल्पाताई ठक्कर वसुधा बगाडे अनिल भाऊ पारठे काशीराम शिंदे अमोल साळुंखे शुभम कुंभारदरे संजय पाटील जयवंत वाईकर अंकुश ऊलालकर मोहन कारंडे जितेश कुंभारदरे महेशं लांगी ज्येष्ठ पत्रकार विलास बापू काळे अभिजीत खुरासने सचिन शिर्के राजेश सोंडकर