Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर येथे अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्या करिता श्रद्धांजली सभेचे आयोजन

 महाबळेश्वर टाईम्स       

महाबळेश्वर प्रतिनिधी✍️
महाबळेश्वर येथे अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्या करिता श्रद्धांजली सभेचे आयोजन  
   

महाबळेश्वर  प्रतिनिधी 

  महाबळेश्वर येथे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  नेते अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महाबळेश्वर सुभाष चौक येथे सर्वपक्षीय नेते व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाबळेश्वर नगरीचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे , उपनगराध्यक्ष नासिर भाई मुलाणी मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच  नगरसेवक राहुल पिसाळ , नगरसेविका संगिता वाडकर ,विद्या बावळेकर, पल्लवी कोंडाळकर, रेश्मा ढेबे,  अर्बन बॅक संचालक उषाताई ओंबळे, शरद बावळेकर अनिल सांळुखे, मुख्य लिपीक आबाजी ढोबळे तसेच संदिप साळुंखे,मुबारक पटेल,राजा गुजर , राजेंद्र पवार, रियाज सय्यद, श्रध्दा रोकडे, ज्योती वागदरे , भक्ती जाधव , मधुकर सांळुखे, पत्रकार बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते                                      यावेळी नगरसेवक रविंद्र कुंभारदरे ,रोहित ढेबे, संजय जंगम , आबा शिंदे , जेष्ठ नगरसेविका विमलताई पारठे  माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर राजेश कुंभारदरे, प्रभाकर देवकर, विजय नायडु , ऋषी वायदंडे, व इतर मान्यवरांनी   शोक सभेत आपल्या भाषणात दिवगंत अजित दादांना  भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली....
नगराध्यक्ष सुनिल शिंदे  व उपनगराध्यक्ष  नासीर मुलाणी
गट नेते संजय जंगम
माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर
राजेश कुंभारदरे **