Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

रुपेश खुटेकर याची सैन्य दलात निवड


 रुपेश  खुटेकर याची सैन्य दलात निवड

महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 

सुनिल खुटेकर यांचे चिरंजिव कु. रुपेश सुनिल खुटेकर (ऋषिकेश) याची सैन्य दलात नुकतीच निवड झाली आहे.

रुपेश मुळ मुकवली (माची) ता. महाबळेश्वर असून त्याचे ४ थी ते १० वी शिक्षण छाबडा हाय स्कुल महाबळेश्वर येथे झाले आहे. त्याचे 11 व 12 वी चे शिक्षण  बि.डी.सी महाविद्यालय, पाटण येथे झाले आहे.

त्याचे पुढील शिक्षण  गिरिस्थान महाविद्यालय  महाबळेश्वर येथे सुरु आहे. कोल्हपुर ॲरो २०२५-२६ रिकृमेंट रॅली भरती मधुन रुपेशची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे.

  सैन्य दलात निवड झाल्याबद्दल त्याचे वडील सुनिल व रुपेशचे महाबळेश्वर तालुक्यात कौतुक होत आहे.


              बातम्या व जाहिरातीसाठी 

                            संपर्क 

                   संपादक : राहुल शेलार 

                  मो.नं : 9422604420

          कार्यकारी संपादक : रियाज मुजावर 

               मो.नं :   9403546485