महाबळेश्वर येथे शिवसेना आक्रमक राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारून केले आंदोलन महाबळेश्वर टाईम्स
दिल्ली येथे सुरु असलेल्या AI समिट मध्ये कॉग्रेसने केलेल्या अर्ध नग्न आंदोलनच्या पार्श्वभुमीवर महाबळेश्वर शिवसेना आक्रमक झाली असून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले भारत मंडपम इथे जगभरातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते त्यावेळी भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपले भारताची बाजू मांडत असताना तिथे काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी व त्यांचे काही सहकारी अर्ध नग्न अवस्थेमध्ये आंदोलन करण्यासाठी आले ही घटना देशासाठी लज्जास्पद अशी आहेत व बाहेरील देशातील आलेल्या प्रतिनिधी समोर असे आंदोलन करून देशाची प्रतिमा मलीन होईल असे आंदोलन केले अशा आंदोलनाचा महाबळेश्वर शिवसेना शहरच्या वतीने राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करून राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले व जाहीर निषेध केला यावेळी शिवसेना शहर प्रमुख विजय भाऊ नायडू यांनी राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला यावेळी अल्पसंख्यांक शहर प्रमुख उस्मान भाई खारखंडे जिल्हा वैद्यकीय कक्ष राजूभाऊ पंडित महाबळेश्वर शहर वैद्यकीय कक्ष गोविंद भाऊ कदम महाबळेश्वर उप शहर प्रमुख सचिन भाऊ गुजर पूर्व तालुका महिला मेघा चोरगे शहर महिला सुनीताताई फळणे विभाग प्रमुख प्रभा नायडू उपशहर आशाताई जाधव उपशहर अर्चना जाधव महिला शाखा अपूर्वा डोईफोडे महाबळेश्वर शाखा प्रमुख संजय कांबळे शाखाप्रमुख सचिन औतारी विभाग प्रमुख राहुल साळुंखे शिवसैनिक किरण मोरे रमेश चौधरी व शिवसैनिक उपस्थित होते


Social Plugin