महाबळेश्वर टाईम्स श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कांदाटी खोरे. म्हणून ओळखला जातो
गावोगावी शिवजयंती घरोघरी शिवजयंती साजरी करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य सौ. लीलाबाई जाधव यांच्या निवासस्थानी शिवजंयती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली
श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ आकल्पे. गावच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. गावातील सर्व तरुण वर्ग जेष्ठ नागरिक महिला मंडळ यांनी सहभाग घेतला होता ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साहपुर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली
मा. श्री संजय भाई मोरे पंचायत समिती सदस्य व मा. श्री अजितदादा सकपाळ जिल्हा परिषद सदस्य व मा. श्री संजय भाई शेलार पंचायत समिती सदस्य. यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
श्री संजय भाई मोरे यांनी बोलताना सांगितले की प्रत्येक गावागावी घरोघरी शिवजयंती साजरी कराअसा संदेश दिला
मंडळाच्या सर्व सभासदांनी यामध्ये सहभाग घेऊन महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.


Social Plugin