महाबळेश्वर शिवजयंती उत्सव समिती महाबळेश्वर च्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन महाबळेश्वर टाईम्स महाबळेश्वर येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य व रक्तदान व आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
सेवा सदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज ,ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे ,
बालाजी रक्तपेढी सातारा ,
यांच्या संयुक्त विद्यमाने अयोजितसेवा सदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज - डॉ लता बाबर
ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे - डॉ मनिषा मगर बालाजी रक्तपेढी सातारा - mr अमोल जाधव
मोरारजी गोकुळ दास देसाई ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर-mrs मोनाली शिर्के (वाघ) यांचे मौल्यवान असे सहकार्य लाभले त्याच प्रमाणे हे शिबिर यशस्वी करण्यात आले महाबळेश्वर शिवजयंती उत्सव समिती चे अध्यक्ष सुशांत पारठे समितीचे सचिव राहुल शेलार, खजिनदार शुभम कुंभारदरे, कार्याध्यक्ष आशिष चोरगे, उपाध्यक्ष अक्षय चव्हाण आकाश सांळुखे, अभिजित कानडे ,स्वरूप देवकर , संजय ओंबळे , गौरव राक्षे सचिन पवार अनिरुद्ध धोत्रे तेजस बकरे ,गोविंद वाघ अशितोष शिंदे ,वैभव राक्षे प्रविण जिमन प्रशांत ओंबळे इत्यादी शिवप्रेमीचे सदरचे शिबिर यशस्वी करण्यात विशेष परिश्रम घेतले




Social Plugin