महाबळेश्वर येथील विद्यार्थाचे S S C बोर्डाच्या परिक्षेत उज्जवल यश महाबळेश्वर टाईम्स महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या S S C बोर्डाच्या 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या मध्ये महाबळेश्वर येथील विद्यार्थानी उज्जवल यश संपादन केले आहे.
गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर एकूणनिकाल88.70%............. .... शेठ गंगाधर माखरिया हायस्कूल महाबळेश्वर एकूण निकाल 94.33% अंजुमन खैरूल इस्लाम हायस्कूल महाबळेश्वर एकूण निकाल 97.29% एम ई एस इंग्लिश मिडियम हायस्कूल महाबळेश्वर एकूण निकाल 97.43% गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर प्रथम क्रमांक प्रथमेश आटवे द्वितीय क्रमांक वैष्णवी ढेबे तृतीय क्रमांक तन्मय ढेबे
🏫🏫📚📚📚📚📚🏫🏫🏫🏫 शेठ गंगाधर माखरिया हायस्कूल महाबळेश्वर प्रथम क्रमांक मयूर ढेबे द्वितीय क्रमांक संस्कृती पवार तृतीय क्रमांक आर्या जाधव
अंजुमन खैरूल इस्लाम हायस्कूल महाबळेश्वर प्रथम क्रमांकमुबीन नालंबद द्वितीय क्रमांक अमरीन शेख तृतीय क्रमांक अफशा मानकर
एम ई एस इंग्लिश मिडियम हायस्कूल महाबळेश्वर प्र प्रथम क्रमांक ऋतीका जाधव द्वितीय लौकिक राऊत तृतीय क्रमांक जारा पन्हाळकर






Social Plugin